तरुण तेरे तेज का आवाहन है!

‘ आदमीने मरने के बादही एक चौकट मे रहना चाहिए’ असा जिंदगी ना मिलेगी दोबारा मधील संवाद आठवितो का? एकदा हे वाक्य स्वतःला विचारून पहा की ते आपल्याला लागू पडत का? आणि लक्षात येईल की आपण स्वत: भोवती विचारांचे एक…
Read more

चला तुळशीला पाणी घालूया..

आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अभ्यासपूर्ण अनेक छोटे मोठे नियम आपल्या दैनंदिन जीवनात घालून दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे रोज सकाळी तुळशीला पाणी घालणे. चला मग या छोट्याश्या नियमांचे मोठे महत्व पाहू.. *१) अध्यात्मिक महत्व* याबाबत पुराणामध्ये एक रंजक कथा…
Read more

राष्ट्रहितासाठी १०० टक्के मतदान …..!

भारत निवडणूक आयोगाने 2019 चा सतराव्या लोकसभेच्या निवडणुका संपूर्ण भारतामध्ये 11 एप्रिल ते 19 मे या दरम्यान विविध टप्प्यामध्ये होत आहे. या निवडणूकणाचा 23 मे रोजी निकाल जाहीर होऊन या प्रक्रियेतून या देशाचा राजा निवडला जातो. या निवडणूक प्रक्रिये मध्ये…
Read more

वसंतपंचमी

वसंत पंचमी माघ शुध्द पंचमीला असते. वसंत ऋतूची चाहूल लागलेली आहे तर त्या पर्वावर हा सण साजरा करतात. वसंत पंचमीला विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून विद्यार्थ्यांनी वरदहस्त मिळवायचा असतो. या सृष्टीची निर्मिती श्री ब्रम्हदेवांनी श्री विष्णुंच्या सहमताने केली पण सृष्टीत…
Read more

सूर्यनमस्कार..!

‌आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी (शास्त्रज्ञांनी) आपल्याला दिलेली अमृततुल्य देणगी म्हणजे सूर्यनमस्कार.! ‌आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने सूर्य उपासनेचे महत्व आहे. ‌सूर्यनमस्कारच्या माध्यमाने सूर्योपासना आणि त्यामाध्यमाने जीवनाचे कल्याण साधण्याचा मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार होय. स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तसेच भौतिक…
Read more

प्रतापगड भवानी !

तुळजाभवानी ही भोसल्यांची कुलदेवता होती. तुळजापूर आदिलशाही प्रांतात असल्यामुळे तेथे जाण्यास शिवाजीमहाराजांना नेहमी अडचण येत असे. तुळजाभवानीचे ठाणे प्रतापगडावर असावे अशी छत्रपतींची इच्छा होती. त्यांनी विश्वासू सेवकांना तुळजापुरी पाठवून तुळजाभवानीची हुबेहूब लहान प्रतिमा घडवून आणली. ही मूर्ती अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची आहे….
Read more

पु. ल. देशपांडे

आज आठ नोव्हे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची जयंती पु.लं. चा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी झाला महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे व सांगली येथील विलिंग्टन विलिंग्डन कॉलेज येथे झाले महाराष्ट्राच्या साहित्यिक जडणघडणीमध्ये पुलंचा सिंहाचा वाटा आहे,त्यांनी साहित्य,…
Read more

दुरितांचे तिमिर जावो

  दिवाळी म्हटली की सर्विकडे लखलखाट आपल्याला पाहायला मिळतो. समाजाच्या सर्व स्थरातील लोकांना दिवाळी हि प्रियच.! प्रत्येक परिवार आपापल्या शक्ती प्रमाणे हा दीपोत्सव साजरा करताना आपल्याला दिसतात. सणांचा राजा दीपावली हा अश्विन वद्य एकादशी पासून सुरु होतो. एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी,…
Read more

नमन माझे गुरुराया…!

श्रीगुरु पौर्णिमा अर्थात आपल्या आयुष्यातील गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस, या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसे पाहिले तर आपल्या परम वंदनीय गुरुंच्या प्रति आदरभाव हा नेहमीच आपल्या मनात असावा आणि तो आपल्या व्यावहारिक जीवनात आचरणात सुद्धा…
Read more

गीतसप्तक

आज आपण बघणार आहोत, “संत ज्ञानेश्वर” या चित्रपटातलं सुंदर आणि अर्थपूर्ण गाणे. संत ज्ञानेश्वर म्हणजे अगाध भक्ती आणि लहान वयात ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवद्गीताच पण मराठी भाषेचा पाया रचून सोपी करून सांगितली. भगवद्गीतेवर भाष्य केले आहे. असह्य यातना,समाजकंटकांनी दिलेल्या पीडा संयम…
Read more