Author Archive: प्रविण देशपांडे

प्रविण देशपांडे

प्रवीण देशपांडे हे सामाजिक कार्यकर्ते असून राजकारणाचे अभ्यासक आहेत. त्यांचा अनेक सामाजिक चळवळीत सहभाग असतो. ते एक प्रयोगशील शेतकरी असून शेतामध्ये ते वेगवेगळे प्रयोग करत असतात. शेती संदर्भात त्यांनी अनेक अभ्यास दौरे केलेले आहेत. तसेच ते प्रोग्रेसिव्ह फार्मर ग्रुप चे सदस्य आहेत.

प्रतापगड भवानी !

तुळजाभवानी ही भोसल्यांची कुलदेवता होती. तुळजापूर आदिलशाही प्रांतात असल्यामुळे तेथे जाण्यास शिवाजीमहाराजांना नेहमी अडचण येत असे. तुळजाभवानीचे ठाणे प्रतापगडावर असावे अशी छत्रपतींची इच्छा होती. त्यांनी विश्वासू सेवकांना तुळजापुरी पाठवून तुळजाभवानीची हुबेहूब लहान प्रतिमा घडवून आणली. ही मूर्ती अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची आहे….
Read more