Author Archive: नितीन राजवैद्य

चला तुळशीला पाणी घालूया..

आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अभ्यासपूर्ण अनेक छोटे मोठे नियम आपल्या दैनंदिन जीवनात घालून दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे रोज सकाळी तुळशीला पाणी घालणे. चला मग या छोट्याश्या नियमांचे मोठे महत्व पाहू.. *१) अध्यात्मिक महत्व* याबाबत पुराणामध्ये एक रंजक कथा…
Read more

सूर्यनमस्कार..!

‌आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी (शास्त्रज्ञांनी) आपल्याला दिलेली अमृततुल्य देणगी म्हणजे सूर्यनमस्कार.! ‌आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने सूर्य उपासनेचे महत्व आहे. ‌सूर्यनमस्कारच्या माध्यमाने सूर्योपासना आणि त्यामाध्यमाने जीवनाचे कल्याण साधण्याचा मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार होय. स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तसेच भौतिक…
Read more

दुरितांचे तिमिर जावो

  दिवाळी म्हटली की सर्विकडे लखलखाट आपल्याला पाहायला मिळतो. समाजाच्या सर्व स्थरातील लोकांना दिवाळी हि प्रियच.! प्रत्येक परिवार आपापल्या शक्ती प्रमाणे हा दीपोत्सव साजरा करताना आपल्याला दिसतात. सणांचा राजा दीपावली हा अश्विन वद्य एकादशी पासून सुरु होतो. एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी,…
Read more

नमन माझे गुरुराया…!

श्रीगुरु पौर्णिमा अर्थात आपल्या आयुष्यातील गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस, या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसे पाहिले तर आपल्या परम वंदनीय गुरुंच्या प्रति आदरभाव हा नेहमीच आपल्या मनात असावा आणि तो आपल्या व्यावहारिक जीवनात आचरणात सुद्धा…
Read more

अक्षय तृतीया

साडेतीन मुहूर्तां पैकी एक मुहूर्त असणारी तिथी. सर्व प्रकारचे शुभ कर्म करता येणारा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असणारा दिवस. या दिवशी नर नारायण जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते. या दिवशी आपल्या जवळच्या नदीत जाऊन…
Read more